उद्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची उस्मानाबाद तालुक्याची आढावा बैठक



उद्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची  उस्मानाबाद तालुक्याची आढावा बैठक
 उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या तालुका आढावा बैठकीचे दि.१३ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले आहे. तसेच याच बैठकीमध्ये  उस्मानाबाद तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी घोषित करून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. या पत्रकार संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील दि.१३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !