धनंजय निंबाळकर यांचे निधन

धनंजय निंबाळकर यांचे निधन
 उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी येथील सेवानिवृत्त लिपिक धनंजय निंबाळकर (वय ७१ वर्षे) यांचे उपचार सुरू असताना सोलापूर येथील रुग्णालयात दि.१२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
 ते उस्मानाबाद शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आळणी येथील जीवनराव गोरे विद्यालयाचे संस्थापक, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सेवानिवृत्ती लिपिक, पंचायत समितीचे माजी सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे आजीव सभासद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चार बहिणी, नात, नातू असा परिवार आहे. ते यशश्री क्लासेसचे संचालक रवी निंबाळकर यांचे वडील होते.   यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !