पत्रकार देविदास पाठक यांची डॉ आंबेडकर विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड, अखेर धरपड्या पत्रकाराला न्याय मिळालाच

पत्रकार देविदास पाठक यांची डॉ आंबेडकर विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड 

अखेर धरपड्या पत्रकाराला न्याय मिळालाच
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद येथील दैनिक तरुण भारत व आकाशवाणीचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांची राज्यपाल कोट्यातून औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पाठक हे विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी संघटना व इतर चळवळींशी निगडित असून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !