हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा ट्रस्टची स्थापना

हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा ट्रस्टची स्थापना


उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - शहरातील दर्गा हजरत अब्दुल रसूल बाबा येथील भूखंडावर सुशोभीकरण करण्यासाठी रसूल पुरा, खिरणी मौहल्ला व वैराग नाका परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन दुर्गाच्या नावाने सामाजिक बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेची नोंदणी करून या भूखंड स्वच्छता व सुशोभीकरण करुन  मंगल कार्यालय बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा सामाजिक बहुउद्देशीय चरिस्ट्रबल ट्रस्टच्या अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष शौकत शेख, सचिव अहेमद कुरेशी, कोषाध्यक्ष शौकत शेख, कार्याध्यक्ष आयान पठाण, सहसचिव असलम कागदी , सदस्य बाबा कुरेशी, रुधिर गायकवाड, मिलिंद बाबुराव पेठे, करीम कुरेशी, आलिशान कुरेशी, अमजद शेख, मकबुल टकारी यांची निवड करण्यात आली आहे.




Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !