धाराशिव नामांतरचा शिवसेेनेने केला जल्लोष
धाराशिव नामांतरचा शिवसेेनेने केला जल्लोष
उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामांतर केल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौका फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शहरप्रमुख सनी पवार, संजय मुंडे, बाळासाहेब शिंदे,भीमाआण्णा जाधव, किरण लगदिवे, हरिभाऊ शिंदे, अमर माळी, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, रोहन मोरे, रजनीकांत माळाळे, अजिंक्य आगलावे, शुभम पांढरे, गणेश जाधव, योगेश तुपे, दिनेश तुपे, संकेत हाजगुडे, सुरज राऊत, पिंटू पवार, दादा घोरपडे, संतोष देवकते, लखन झीरमिरे, रामेश्वर घोगरे, नागेश थोरबोले, राहुल सुरवसे, प्रशांत पाटील, नागेश आगलावे, बापू कदम, रतन बनसोडे, अरविंद जवळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.