कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस उपहारगृहाचे उद्घाटन

कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस उपहारगृहाचे उद्घाटन

उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीसांसाठी सुसज्ज उपहारगृह दि.६ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आले.  हे उपहारगृह पोलीस अधिकारी, अमंलदांरा यांच्यासह सर्वसामान्य नागरिकासाठी खुले असल्याचे उपहारगृह चालविणाऱ्या वर्षाराणी कुदळे यांनी सांगितले. उपहारगृहाच्या उद्घाटनासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, अमंलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !