धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत इडा येथे शिवसेना शाखेची स्थापना

धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत इडा येथे शिवसेना शाखेची स्थापना
ईट दि.२१ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील इडा येथे भैरवनाथ शुगर सोनारी चे संचालक धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत नवीन शिवसेनेच्या शाखेची स्थापन करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम लटके, उपजिल्हा प्रमुख  दत्तात्रय मोहिते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, उपतालुका प्रमुख रामराजे गोरे, विशाल ढगे, सरपंच शेषेराव गुंजाळ, उपसरपंच सुभाष देवकते, अजिनाथ सस्ते, भीमराव ढगे, राजाभाऊ निबाळकर, बालाजी नेटके, विभाग प्रमुख प्रफुल्ल खैरे, शाखा प्रमुख बालाजी घाडगे, उपशाखा प्रमुख बाळासाहेब अंधारे, सचिव संदीप उगलमोगले, कोषाध्यक्ष सागर खोगरे, कार्याध्यक्ष गणेश घाडगे, खजिनदार दत्तात्रय घाडगे, पंडित घाडगे, जंगलु देवकर, ईश्वर खैरे, खंडु भोरे, कांता डमरे, तानाजी गव्हाणे, रमेश खैरे, राम भोरे, गोकुळ माळी, रोहिणी गपाट, अश्विनी भगत, मीनाक्षी डंबरे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !