झेंडेवाडी, डोके मळा येथे नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचे उद्घाटन

झेंडेवाडी, डोके मळा येथे नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचे उद्घाटन

उस्मानाबाद दि.३१ (प्रतिनिधी) - शिवजलक्रांती प्रनेते
सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांच्या स्वखर्चातून विकासरत्न प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून  वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती टप्पा- ४ च्या कामाच्या नदी खोलीकरण व सरळीकरणचे उद्घाटन झेंडेवाडी व डोके मळा येथे शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

विकासरत्न प्रा डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडेवाडी व डोके मळा येथे नदी खोलीकरण व सरळीकरणच्या कामाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी बळीराम चोरमले, भीमा चोरमले, महेश चोरमले, तानाजी गपाट, अण्णा चोरमले, राम डोके, अर्जुन डोके, सागर सासवडे, दत्ता डोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख युवराज हुंबे, युवासेना समन्वयक प्रवीण देशमुख आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !