मंत्री सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मंत्री सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गुंजाळ यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख दत्ता मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी  शाळेचे मुख्यद्यापक आंधळे, शिक्षक शिंदे, कावळे, व ग्रामस्थ जयराम भोसले, अविनाश अनभुले, अतुल लोंढे, अतुल अनभुले, आशिष राऊत, उमेश खंदारे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !