केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले उद्या उस्मानाबाद शहरात

केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या उस्मानाबाद शहरात

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री रामदास आठवले हे धाराशिव शहरात उद्या दि.१० मार्च रोजी येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी दिली आहे.
मंत्री आठवले यांचा धाराशिव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे- दि.१० मार्च रोजी मुंबई ते छ. संभाजी महाराज नगर विमानाने आगमन तर सकाळी ११ वाजता संभाजीनगर ते बीड मार्गे धाराशिवकडे प्रस्थान  दुपारी २ वाजता धाराशिव येथे आगमन (शिंगोली सर्कीट हाऊस) तर याच ठिकाणी दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषद स्थळ तसेच दुपारी ३.३० वाजता नागबोधी रिसर्च सेंटर, पिंपळदरी येथे भेट तर दुपारी ४ वाजता शिंगोली सर्कीट हाऊस येथे राखीव तसेच
दुपारी ४.४५ वाजता पॅथर नेते यशपाल सरवदे यांच्या घरी सांत्वनपर भेट तर सायं. ५ वा. भिमनगर क्रांती चौक येथील शोकसभेला संबोधीत करतील. तसेच
रात्री ८.३० वाजता विश्रामगृह शिंगोली येथे राखीव रात्री ११.
३० वाजता मुंबईकडे प्रस्थान करतील.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !