सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना (बाळासाहेब) च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना (बाळासाहेब) च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष


परंडा दि‌.१२ (प्रतिनिधी) - राज्यातील सत्ता संघर्षाच्या विवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (बाळासाहेब) च्या सैनिकांनी जय भवानी... जय शिवाजी..तानाजी सावंत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! अशा घोषणा देत फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आण्णा जाधव, शिवसेना शहर प्रमुख दत्ता रणभोर महाराज, बालाजी नेटके, युवा शहर प्रमुख वैभव पवार, जयदेव गोफणे, सातीश मेहेर, बाळासाहेब गायकवाड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !