खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन


धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अग्रलेखातून तीव्र टीका टिप्पणी केली आहे.  त्यामुळे भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२० ऑगस्ट रोजी आंदोलन करीत त्या वृत्तपत्राची होळी केली. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,  माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, सिद्धूजी राजेनिंबाळकर  उपाध्यक्ष अभय इंगळे, संदीप इंगळे, प्रवीण पाठक, अमित कदम, अमोल राजेनिंबाळकर, मेसा जानराव, सचिन लोंढे, पुष्पकांत माळाळे, नंदू नाईकवाडी, गणेश इंगळगी, अमोल पेठे, अमित कदम, बिन्नी तावसकर, गिरीश पानसरे, पपीन भोसले, आदित्य इंगळे, वैभव पाटील, सुनील पंगुडवाले, अर्जुन पवार, निरंजन जगदाळे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !