विद्युत तक्रारींचा ‌निपटारा करण्याचे डॉ ओंबासे यांचे निर्देश

विद्युत तक्रारींचा ‌निपटारा करण्याचे डॉ ओंबासे यांचे निर्देश
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - विद्युत विभागाशी संबंधित तक्रारीचा निपटारा करताना सुसुत्रता आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. दर 15 दिवसाला विद्युत अदालतीचे आयोजन करुन तक्रारींचा निपटारा या समिती मार्फत करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

          या समितीचे अध्यक्ष म्हणून महसूलचे उपविभागीय अधिकारी तर सदस्य सचिव संबंधित तालुक्यातील महाराष्ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आहेत. तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी देखभाल दुरुस्तीसाठी व नवीन कामासाठी नेमलेल्या संस्था (कंत्राटदार) हे या समितीचे सदस्य आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !