वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आज जिल्ह्यात
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आज जिल्ह्यात
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे दि. २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मुश्रीफ यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी ७ वाजता मोटारीने कागल निवासस्थान येथून सोलापूर मार्गे धाराशिवकडे प्रयाण. सकाळी ११.३० वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी ११.३० वाजता शिंगोली रोड येथील शासकीय विश्रामगृहात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कामकाजाबाबत आढावा बैठक. दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत विश्रामगृहात राखीव. दुपारी १ वाजता मोटारीने बीडकडे प्रयाण करणार आहेत.