वसंतराव धोंडीराम सोनवणे यांचे निधन

वसंतराव धोंडीराम सोनवणे यांचे निधन

उमरगा  दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कवठा येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव धोंडीराम सोनवणे (वय ८०) यांचे गुरुवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वा. कवठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !