भूकंपात मरण पावलेल्यांना सास्तुर येथे सामूहिक श्रद्धांजली

भूकंपात मरण पावलेल्यांना सास्तुर येथे सामूहिक श्रद्धांजली

लोहारा दि.३० (प्रतिनिधी) - ३० वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात सास्तुर व परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यानिमित्त सास्तुर येथील स्मृतीस्तंभास सामूहिक श्रद्धांजली दि.३० सप्टेंबर रोजी अर्पण करण्यात आली. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, सरपंच शितलताई पाटील, नायब तहसिलदार सुजाता हंकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिपचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना लोहारा प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, पो.नि.अजित चिंतळे, सतिश गिरी, शिवराज चिनगुंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !