नळदुर्ग शहरात गल्या ४० वर्षात प्रथमच रॉयल स्टार सर्कसचे आगमन

नळदुर्ग शहरात गल्या ४० वर्षात प्रथमच रॉयल स्टार सर्कसचे आगमन

नळदुर्ग दि.२० (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या सर्कस म्हणून परिचित आसायचा फक्त सर्कस या नावातच नागरिक बोलायचे आसाच एक रॉयल स्टार सुंदर सर्कस गेल्या ४० वर्षात नळदुर्ग शहरात प्रथमच आल्याने नागरीक मात्र सर्कस कडे धाव घेतली  आहे. परंतू प्रत्यक्षदर्शी ज्या नागरिकांनी सर्कस पाहिला त्याच नागरिकांनी मात्र या सर्कसचा मनमुराद आनंद लुटला .
सर्कस हा प्रकार नागरीकांच्या मनोरंजनाचे खुप साधन आहे. हे सर्कस प्राचीन काळापासून हायात आहे सर्कसची खुप मोठी मागणी नागरीकातुन होत आसते आसाच रॉयल स्टार सर्कसच्या सर्वच
कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. यामध्ये जिम्नस्टिक शो, तलवार सिढी ब्लेंस, गण शुटींग फायर, डान्स, रिंग डान्स, स्टेण्ड सायकल, मणिपुरी, अक्रोबेट, विदुषकांची धमाल अशा विविध खेळांनी रसिकांची मने जिंकली.
यावेळी रॉयल सर्कसचे व्यवस्थापक अब्दुल वाहीद खान छत्तीसगड व महाव्यवस्थापक महेबुब सलीम सय्यद, मुक्तीयार जोकर, तम्मा जोकर मनिपूरी कलाकार, हाकीम सिंग, अरभाम सिंग, मायेंगबम सिंग आदींसह इतर कलाकारांनी आपली भूमिका व कला सादर करीत प्रेक्षकांचे मनारंजन केले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !