उद्या डॉ.नीलम गोऱ्हे तुळजापूरला येणार

उद्या डॉ.नीलम गोऱ्हे तुळजापूरला येणार


 


           धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजता अक्कलकोट येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण तर सायंकाळी ५.३० वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव तसेच सायंकाळी ६ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान येथे दर्शन घेतील. तर सायंकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !