नरसिंह नगर गणेश मित्र मंडळाचीकार्यकारिणी जाहीर
नरसिंह नगर गणेश मित्र मंडळाची
कार्यकारिणी जाहीर
परंडा दि.१२ (प्रतिनिधी) - येथील नरसिंह नगर गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सचिन राशनकर तर उपाध्यक्षपदी लहू गडदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सचिवपदी सुजय सद्धीवाल व खजिनदार भैय्या बकाल तसेच कार्याध्यक्षपदी अनिकेत मदने तर सदस्य म्हणून संभाजी बकाल, सचिन भिस्ते, महेश औसरे, सुधीर टमटमे, रवी भिस्ते, अक्षय भोसले, अतिश भोसले, शैलेश मोरे, सुयशसिंह सद्धिवाल, सोमनाथ मारकड, शुभम ठाकूर, विकी माळी, करण शिंदे, प्रफुल्ल सुरवसे, भैय्या पिंगळे, केदार आदमिले, गणेश शिंदे, सनी राशनकर, सुधीर चव्हाण,शंभु गाडे, अतुल औसरे, मुन्ना दुबे, हर्षवर्धन आदमिले, ओम राऊत, रणजीत कांबळे, अभिषेक शिंदे, प्रकाश गणगे, अंकुश गडदे, आबा माळी, गणेश चोपडे, दत्ता शिंदे, रवि गायकवाड, रवि ठाकूर, उमेश औसरे, रणजित शिंदे, विशाल गुंजाळ, ऋषिकेश चव्हान आदी उपस्थित होते.