श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक द्वितीय गळीत हंगामासाठी सज्ज

श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक द्वितीय गळीत हंगामासाठी सज्ज

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथे श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा रोलर पूजन समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून तर काटगावचे सरपंच अशोक माळी, नांदुरीचे सरपंच हनुमंत पाटील, मोहन मुळे आदी उपस्थित होते.
श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून रोलरचे पूजन करण्यात आले.
यावेळी बालाजी कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, दिनेश कुलकर्णी, अरविंद गोरे तसेच श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कारखान्यातील वाहतूक ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !