सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हैद्राबाद मुक्ती संग्रामनिमीत्त व्याख्यान

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हैद्राबाद मुक्ती संग्रामनिमीत्त व्याख्यान

धाराशिव दि. (प्रतिनिधी) - येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल उस्मानाबाद  येथे हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी अजय वागळे यांनी मराठवाड्यातील जनतेला  रझाकाराच्या जुलमी सत्तेतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यविरांनी कसे काम केले ? याविषयी मार्गदर्शन केले. तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा इंगळे यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील शहीद शूरवीर व त्यांचा इतिहास हा अमर असल्याचे सांगितले. यावेळी विजय गायकवाड, प्रशालेचे प्रशासकीय अधिकारी सतीश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका पूजा भोयटे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !