स्वाधार दिव्यांग विद्यार्थ्यासोबत रक्षाबंधन साजरी

स्वाधार दिव्यांग विद्यार्थ्यासोबत रक्षाबंधन साजरी

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - तालुक्यातील आळणी शिवारातील स्वआधार मतिमंद मुलींच्या निवासी बालगृहातील दिव्यांग मुलींनी स्वत: तयार केलेल्या पर्यावरणपुरक राख्यांचा रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख  पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आ कैलास पाटील, अस्मिता ओंबासे, डॉ ए.डी. कदम, बालन्याय मंडळ ऍड सुजाता माळी, बालकल्याण समिती सदस्य राणाप्रताप देशमुख, विष्णू इंगळे, नॅशनल दलित मुव्हमेंट संघटना, आधुनिक लहुजी शक्ती सेना, भारतीय लहुजी पॅथर सेना, संस्था प्रमुख चव्हाण, मुख्याध्यापक थोडसरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व बालगृहातील सर्व मुली उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चव्हाण यांनी  तर सुत्रसंचालन कांबळे यांनी मानले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !