कौटुंबिक न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम

कौटुंबिक न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी)‌ - स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज धाराशिव कौटुंबिक न्यायालय येथील परिसर व कार्यालयात नगर परिषद यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
       यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्या.आर.व्ही. मोहिते, विवाह समुपदेशक एस.डी. मोरे, प्रभारी प्रबंधक आर.एस. मेंढापूरकर, सहाय्यक अधीक्षक व्ही.एल. मारवाडकर व इतर कर्मचारी तसेच विधीज्ञ व पक्षकार आदी उपस्थित होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
                                        

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !