विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आज जिल्हा दौऱ्यावर

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आज  जिल्हा दौऱ्यावर
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.११ सप्टेंबर येत आहेत. 
नार्वेकर हे सकाळी ९.२० वाजता मुंबईहून खासगी विमानाने सोलापूरकडे प्रयाण करतील. तर सोलापूर येथे १०.२० वाजता येतील. तसेच १०.३० वाजता सोलापूरहून मोटारीने धाराशिव कडे प्रयाण करणार आहेत. तर ११.१५ वाजता धाराशिव येथील गुरुवर्य किती पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी २.३० ते २ वाजेपर्यंत राखीव तर २.३० वाजता धाराशिवहून सोलापूरकडे मोटारीने प्रयाण व सोलापूर येथे ३ वाजता आगमन तर ३.३० वाजता सोलापूरहून खासगी विमानाने मुंबईकडे प्रयाण व साडेचार वाजता मुंबई येथे आगमन होईल.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !