सास्तुर येथील रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी केले दान

सास्तुर येथील रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी केले दान  

लोहारा दि.३० (प्रतिनिधी) - ईद-ए-मिलादनिमित्त लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील आझाद चौक जमा मस्जिद जवळ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. घेण्यात आले.  
 या शिबीराचे उद्घाटन सरपंच शितलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, माजी उपसरपंच राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सोहेल बागवान, जमिल कादरी, नवाज शेख, निहाल मुल्ला, समिर केळगावे, दिलदार खडके, जयेद कादरी, रमजान कुरेशी, इरफान सौदागर, आरबाज शेख, फजल कादरी, मोहमद पैलवान, आरबाज कादरी, शैफ कोतवाल, शाहिल मुल्ला यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !