नूतन निवासी उपजिल्हाधिकारी किरवले यांनी स्विकारला पदभार

नूतन निवासी उपजिल्हाधिकारी किरवले यांनी स्विकारला पदभार

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार महादेव किरवले यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडून दि.१४ सप्टेंबर रोजी स्विकारला. यावेळी किरवले यांचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी  स्वागत केले. किरवले यांनी यापुर्वी नांदेड, परभणी व औरंगाबाद या ठिकाणी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर काम पाहिले आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !