अनिलकुमार धारुरकर यांचे निधन

अनिलकुमार धारुरकर यांचे निधन

उमरगा दि.२६ (प्रतिनिधी) - येथील श्री राष्टीृय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदीर या शाळेचे पहिले मुख्याध्यापक अनिलकुमार लक्ष्मीकांत धारूरकर यांचे अल्पशा अजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी दि.२६ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून १९७४ ते २००८ पर्यंत काम केले. तर ते राष्टीृय स्वयंसेवक संघ व भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून कार्य केले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्री राष्टीृय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत महाजन, अध्यक्ष मल्लिकार्जुनाप्पा दंडगे, कार्यवाह डॉ.कपिल महाजन, प्रा.शिवाजीराव वडणे, राजा देशट्टी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !