लोहारा नगर पंचायतमध्ये गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

लोहारा नगर पंचायतमध्ये गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी 

लोहारा दि.२ (प्रतिनिधी) -  येथील नगर पंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापती आरती कोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन दि.२ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आले. यावेळी स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, ओम कोरे, नगरसेवक अविनाश माळी, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, नवनाथ लोहार, श्रीशैल्य मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, पप्पू भरारे, गणेश काडगावे, मतीन शेख, गुरुनाथ रसाळ, उमाकांत सगट, बाळु सातपुते आदींसह स्वच्छता विभागाचे कर्मचारी व स्वच्छता कामगार उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !