प्रतिष्ठान भवनमध्ये महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी
- Get link
- X
- Other Apps
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - येथील प्रतिष्ठान भवनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, संदीप इंगळे, अमोलराजे निंबाळकर, सिध्दोजी राजेनिंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, प्रविण सिरसाठे, रोहित देशमुख, देवा नायकल, प्रितम मुंढे, सुनिल पंगुडवाले, सागर दडनाईक आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps