मुख्याधिकारी कुंभार यांनी दिली न.प. शाळेला भेट

मुख्याधिकारी कुंभार यांनी दिली न.प. शाळेला भेट

  तुळजापूर दि.७ (प्रतिनिधी) - येथील नगर परिषदेच्या शाळा क्र.२ ला मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. तर शाळा परिसरात स्वच्छ करण्याच्या सूचना नगर अभियंता यांना दिल्या.
तसेच पहिली व दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच शाळेच्या कामकाजाची मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
   यावेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, सहशिक्षक सुरजमल शेटे, सुज्ञानी गिराम, केरण लोहारे, विद्यादेवी स्वामी , शिवाजी डाके व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !