सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकासाठी भरती

सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकासाठी भरती



धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को), पुणे तर्फे सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावयाची आहे. आकर्षक मासिक पगार, दर सहा महिन्याला वाढीव माहागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., ई.एस.आय., ग्रॅज्युएटी आदींचे फायदे मिळणार आहेत. माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक पाल्य व निमलष्करी सेनामधील निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह दि.१७ ऑक्टोबर  रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधवा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२५५७, ७५८८५२७५५४ आणि गंगाधर गायकवाड ९४२२३०७५९३ यांच्याशी संपर्क साधावा.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !