धोंडिबा राजाराम मुंढे यांचे निधन

धोंडिबा राजाराम मुंढे यांचे निधन

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील
  उपळाई येथील जेष्ठ नागरिक, माजी उपसरपंच व विकास सोसायटीचे माजी चेअरमन धोडिंबा राजाराम मुंढे (पाटील) (वय-  ९८ वर्ष) यांचे वृध्दापकाळाने दि.३० सप्टेंबर रोजी निधन झाले. ते गौर येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल मुंढे यांचे व हभप भारत मुंढे महाराज यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !