भोसले हायस्कूलमध्ये गांधी व शास्त्री जयंती साजरी
भोसले हायस्कूलमध्ये गांधी व शास्त्री जयंती साजरी
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पर्यवेक्षक इंगळे वाय.के., कोरडे एस.जी, गुंड बी.बी, गोरे एन.एन, जाधव आर.बी, गायकवाड के.वाय, देशमुख डी.ए., ज्येष्ठ शिक्षक वीर डी.जे, बागल पी.टी., कदम पी.एन, जाधव एस.एस., डी.व्ही इनामदार, भोईटे, टी.पी. शेटे, गवळी बी.टी., किरण गरड, खडके एस.एस., पाटील के.के, ठेले एच.एस., देशमुख संतोष, सांडसे व्ही.एस., बनसोडे एस.एस., एस.डी. माकणीकर, पी.टी. सुर्यवंशी, पवार ए.सी., भरत नाडे, आर.पी. पवार, दिरगुळे एस.डी., सी.ए. लांडे, डी.व्ही. इनामदार, इंगळे व्ही.बी., माने एम.के., माने ए.एच., बेलदार पी.ए., सांळुके एल.जी., लोखंडे, पाटील एस.सी., वाघमारे एम.पी., दिपक केंगार, प्रकाश गावित, अंबादास माढे, विश्वास शेवाळे, बेताळे, बिभीषण बुर्ले, एस.डी. क्षिरसागर, तु.भा. यादव, कलाध्यापक वाघ शेषनाथ, शिवाजी भोसले, मुळे नेताजी यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.