राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अप) पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अप) पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर


राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (अप) पदाधिकाऱ्यांच्या निवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे व युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप यांच्या हस्ते जाहीर करण्यात आल्या. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अप) च्या जिल्हा उपाध्यक्ष आशिष पाटील, जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर, धाराशिव तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी,परंडा तालुकाध्यक्ष राहुल सुर्यवंशी, भूम तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ, वाशी तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे, तुळजापूर शहराध्यक्ष शशी नवले, परंडा तालुका कार्याध्यक्ष लहू डाकवाले व दाऊद शेख, भूम तालुका कार्याध्यक्ष संदीप गटकळ, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष समाधान ढोले यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, भूम तालुकाध्यक्ष ऍड.रामराजे साळुंखे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभागाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, खलील पठाण, महेश नलावडे, विराट पाटील, लिंबराज लोखंडे, गोविंद देवकर, अभय माने, प्रतीक माने, सागर गाढवे, संदीप बनसोडे, गणेश गुरव, धनंजय मस्के, विश्वनाथ बागल आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !