सिमेंट उद्योजक गफ्फार शेख यांचा सत्कार

सिमेंट उद्योजक गफ्फार शेख यांचा सत्कार


धाराशिव दि. (प्रतिनिधी) - शहरातील समाजसेवक तथा उद्योजक गफ्फार शेख यांना सोलापूर येथील आजादी बचाव हिंदी पत्रिकेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गफ्फार शेख यांचा सत्कार करताना नुरानी ग्रुपचेचे उपाध्यक्ष मोहम्मद इर्शाद कुरेशी, मौलाना अबुल कलाम आझाद संस्थेचे संस्थापक मौलाना अलीमोद्दिन, इम्तियाज बागवान, कादर कुरेशी, बबलुभाई केजीएन ग्रुपचे संस्थापक अय्युबभाई, उद्योजक सत्तार कुरेशी, इम्रान गवंडी आदी उपस्थित होते‌.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !