कै‌.राम भरारे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना बसण्याच्या बेंचची सुविधा

कै‌.राम भरारे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना बसण्याच्या बेंचची सुविधा

लोहारा दि.२५ (प्रतिनिधी) - येथील कै राम भरारे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका कमल भरारे यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था दि.२४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
लोहारा येथील बसस्थानकच्या पाठीमागे व रुक्मिणी मंदिर परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी नगरसेविका भरारे यांनी सामाजिक भावना जपत हा उपक्रम राबविला. यावेळी नगरसेविका कमल राम भरारे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, वसंत खबोले, काका आनंदगावकर, विकास होंडराव, काका घोडके, मिलिंद बंगले, हणमंत गरड, शांतेश्वर स्वामी, आशिष झमकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !