शेतकरी तोडकरी यांनी गोशाळेस केले गायीचे दान

शेतकरी तोडकरी यांनी गोशाळेस केले गायीचे दान

लोहारा दि.१८ (प्रतिनिधी) -  तालुक्यातील उंडरगाव येथील शेतकरी दिनेश तोडकरी यांनी गोपाल सोमानी सोलापूरकर यांच्या गोशाळेस गाय दान दिली आहे.
शेतकऱ्यांने एक भाकड गाय कसायाला विकण्यापेक्षा गोशाळेला दान केल्यामुळे बबन महाराज, युवराज तोडकरी, अक्षय रवळे यांच्यासह ग्रामस्थांनी या शेतकऱ्याचा सत्कार करुन अभिनंदन व कौतुक केले. या शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !