मंत्री केसरकर यांनी घेतलेतुळजाभवानीचे दर्शन

मंत्री केसरकर यांनी घेतले

तुळजाभवानीचे दर्शन

 

धाराशिव दि.२३  (प्रतिनिधी) - शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री तुळजाभवानी देवीचे दि.२१ ऑक्टोबर रोजी दर्शन घेतले. यावेळी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक व्यवस्थापक उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !