भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा
- Get link
- X
- Other Apps
भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक कुलदेवता असल्याने तुळजापूरला कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या https://shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
नोव्हेंबरमधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर https://
- Get link
- X
- Other Apps