राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकला श्रीनगरमध्ये
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दल सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव व परंडा तालुका उपाध्यक्ष अतुल गोफणे यांनी पक्षाचा झेंडा श्रीनगरमध्ये फडकावला आहे. याबद्दल घोडेराव व गोफणे यांचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.