भाजपचे संघटन मंत्री कौडगे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
भाजपचे संघटन मंत्री कौडगे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी तुळजाभवानी मातेचे दि.१७ ऑक्टोबर रोजी दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संताजीराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, बसवराज मंगरुळे, ऍड अनिल काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रविण पाठक, इंद्रजीत देवकते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.