तेर येथे छ शिवाजी महाराज शौर्य यात्रेचे स्वागत
तेर येथे छ शिवाजी महाराज शौर्य यात्रेचे स्वागत
तेर दि.१२ (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवप्रेमींच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी विठ्ठल कदम, शिवाजी पडूळकर, गणेश कदम, गजानन राऊत, सुरज तापडे, किरण कदम, गणेश बंडगर, अमोल खांडेकर, राहूल शिंदे, दत्तात्रय स्वामी आदी उपस्थित होते.