पालकमंत्री डॉ सावंत यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

पालकमंत्री डॉ सावंत यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन


धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन दि.१६ ऑक्टोबर रोजी घेतले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी, प्रा शिवाजीराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !