परंडा शहरात महाविकास आघाडीचा जोडे मारुन निषेध

परंडा शहरात महाविकास आघाडीचा जोडे मारुन निषेध

परंडा दि.२१ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व महाविकास आघाडीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमांचे दहन करून आंदोलन करण्यात आले. 
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड जहीर चौधरी, नपचे गटनेते सुबोधसिंह ठाकूर, ऍड. गणेश खरसडे, ऍड. तानाजी वाघमारे, सरपंच तुकाराम हजारे, युसुफ पठाण, शरद कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बारस्कर, धनाजी गायकवाड, बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, सारंग घोगरे, समीर पठाण, उमाकांत गोरे, श्रीमंत शेळके, अविनाश विधाते, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गिरी, ब्रम्हदेव उपासे, पोपट सुरवसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !