मराठा आरक्षणासाठी तीर्थ खुर्द येथील महीला सदस्याचा राजनामा
मराठा आरक्षणासाठी तीर्थ खुर्द येथील महीला सदस्याचा राजनामा
मराठा आरक्षणाची धग सध्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पण पोहोचल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात मनोज जरांगे याच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण, मोर्चा, रस्ता रोको, राजीनामा सत्र सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुळजापुर तालुक्यातील तीर्थ खुर्द येथील महिला ग्रामपंचायत सदस्या शोभा विश्वंभर पटाडे यांनी साखळी उपोषणाचा तिसऱ्या दिवशी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा सरपंच बिरुदेव सोनटक्के यांच्याकडे सुपूर्द करुन शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी
मद्ररास मोरे, शोभा पटाडे, मनिषा जाधव, विमल मोरे, शौला मोरे, सिताबाई मोरे, आर्चणा मोरे, ईदुबाई कानाडे, सुवर्ण दागंट, मथुरा मिटकरी, मंगल स्वामी, सिंधुबाई जाधव, कांताबाई पटाडे, केशरबाई पटाडे, शितल जाधव, दिक्षा जाधव, प्रणय जाधव, संचीत पटाडे, पुणम मोरे, सिध्दी पटाडे, द्रोपदी ढोबळे, समृध्दी पटाडे, साखराबाई कानाडे, लक्ष्मी पोतदार ,लक्ष्मी बनसोडे ,श्रियश जाधव ,समर्थ पटाडे, वरद पटाडे, रोहन जाधव ,अथर्व मोरे, रिद्धी पटाडे, गायञी पटाडे, नितीन जाधव, जगदीश पटाडे, मंगेश मोरे, विश्र्वजीत शिंदे यांच्यासह शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.