मुकुंद शरदराव पोतदार यांचे निधन
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - नगर परिषदचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी मुकुंद पोतदार (वय ५७ वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दि.७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.