दक्षिण जेवळीच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सत्कार

दक्षिण जेवळीच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सत्कार

लोहारा दि.१० (प्रतिनिधी) -
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.१० नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच कस्तुराबाई चिणगुंडे, नूतन ग्रामपंचायत सदस्या महानंदा शिवाजी पाटील, शामल दत्तात्रय मुके, मिनाक्षी जाधव, प्रथमेश पाटील, विकास चव्हाण, राम मोरे, वनिता बिराजदार, सविता रमेश मोरे यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, पंडित पाटील, राजेंद्र माळी, शिवराज चिणगुंडे, सूरेश दंडगुले, श्रीशैल ओवांडे, सोमनाथ पाटील, गजेंद्र डावरे, तम्मा जाधव, निखिल पाटील आदी उपस्थित होते.
  

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !