परंडा येथे व्हाईस ऑफ मीडियाची बैठक पडली पार

परंडा येथे व्हाईस ऑफ मीडियाची बैठक पडली पार

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय  व्हाईस आॕफ मीडियाचे बारामती येथे १८ व १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनासाठी परंडा येथे व्हाईस आॕफ मिडिया तालुका शाखेची पुर्वतयारी बैठक येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२ नोव्हेंबर रोजी पार पडली.
या बैठकीत परंडा तालुक्यातील पत्रकारांनी बारामती येथील उपस्थित राहण्याबाबत निर्धार करण्यात आला. यावेळी मराठवाडा सदस्य आप्पासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक, तालुका कार्याध्यक्ष मुजीब काझी, तालुका सचिव तानाजी घोडके, उतरेश्वर शिंदे, श्रीराम विद्वत, संपादक रतिलाल शहा, प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, अलिम शेख, रविंद्र तांबे, फारुख शेख, धनंजय गोफणे, समीर ओव्हाळ, दत्ता नरुटे, विजय मेहेर, नानासाहेब केसकर, हणमंत मस्तुद आदीसह पत्रकार उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !