माकणी येथे आरक्षणासाठी साखळी उपोषण
माकणी येथे आरक्षणासाठी साखळी उपोषण
माकणी दि. (प्रतिनिधी) - लोहारा तालुक्यातील करजगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दि.३० ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाला सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करुन उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच शरद जाधव, माजी उपसरपंच नागनाथ पवार, शिवाजी पाटील, आप्पाराव जाधव, नारायण गिरी, गौतम जावळे, संजय जाधव, संतोष कदम, साहेबराव जाधव, प्रमोद कदम, व्यंकट मुसांडे, तात्यासाहेब पवार, शरद जावळे, सतिष जाधव, मनोज बेडगे, राजेंद्र मुसांडे, शिवाजी जाधव, राम पाटील, विश्जीत मुसांडे, लालासाहेब जाधव, किशन जाधव, प्रभाकर पाटील, रणजीत पवार, बकू जाधव, प्रभाकर पाटील, शाम जावळे, सुरज जावळे, लक्ष्मण जाधव, कुमार पाटील आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.