तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी


तुळजापूर दि.३ (प्रतिनिधी) - तालुका  दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने ऍड .धीरज पाटील, श्याम पवार, संदीप गंगणे, अमोल कुतवळ, राहुल खपले, जीवन इंगळे, कुमार टोले व इतरांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे दि.३ नोव्हेंबर रोजी केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !